सामाजिक न्याय-समता आणि बंधुत्वासाठी समर्पित -भिम पँथर बहुजन फाउंडेशन…

Why Choose Us?

Impact Stats Counter
0 Live Impact
0 Followers
0 Active Projects
24/7 Support

अत्याचाराविरुद्ध आवाज…!

पीडित, शोषित आणि दुर्बळ घटकांवरील अन्यायाविरुद्ध आम्ही तीव्र आवाज उठवतो. आणि त्यांना संवैधानिक न्याय मिळवून देण्यासाठी तळमळीने काम करतो

भिमपँथर बहुजन फाउंडेशन(भारत)
संस्थापक राष्ट्रीय_अध्यक्ष!.
भिमपँथर आशिष अरविंद जाधव.

See Our Work in Action

आमची भूमिका

भिमपँथर बहुजन फाउंडेशन (भारत) ही संस्था महिलांवरील अन्याय, शोषण व अत्याचाराविरोधात ठामपणे उभी राहणारी सामाजिक चळवळ आहे. स्त्री ही सन्मान, सुरक्षितता व समान हक्कांची अधिकारी आहे, या मूल्यांवर आमचा ठाम विश्वास आहे.

आम्ही महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण, मानसिक छळ, सामाजिक अन्याय व भेदभावाविरोधात संविधानिक, कायदेशीर व शांततामय मार्गाने लढा देतो.

भिमपँथर बहुजन फाउंडेशन(भारत)
संस्थापक राष्ट्रीय_अध्यक्ष!.
–भिमपँथर आशिष अरविंद जाधव.

🏥 वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य

आमचे कार्य

महागड्या शस्त्रक्रिया व उपचारांसाठी आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब व गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी संस्था समन्वयकाची भूमिका बजावते.

आम्ही पुढील माध्यमांतून मदत करतो:

  • पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी
  • मुख्यमंत्री सहाय्यता निधी
  • विविध खाजगी व सामाजिक ट्रस्ट
  • आरोग्य योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया मार्गदर्शन

अशा शस्त्रक्रिया व उपचार अल्प दरात किंवा मोफत मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो.

सर्वसामान्य बहुजनांकडून वर्षानुवर्ष राब- राब काम करून घेणे👆 त्यानंतर दरमहा योग्यरित्या हिशोबाने गोरगरीबांचे मेहनतीचे पैसै देण्यास भटूकड्याकडून टाळाटाळ होणे 👆 अश्या कृत्य करणाऱ्या मनूवाद्यांना पँथर स्टाईल ने धडा शिकवणारे…..

भिमपँथर आशिष अरविंद जाधव 🙏 जयभीम

सामाजिक न्याय व कायदेशीर जनजागृती

कायदेशीर व सामाजिक मार्गदर्शन

महिलांसाठी ठाम उभे राहणारी संस्था

बहुजन समाजासाठी जनजागृती मोहीम

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

युवकांसाठी कला व क्रीडा उपक्रम

कोरोना महामारीतील कार्य…

संस्थेच्या वतीने गरजू नागरिकांना अन्नधान्य किट्स, जेवणाचे पॅकेट्स, मास्क, सॅनिटायझर व औषधांचे वितरण करण्यात आले. तसेच स्थलांतरित मजूर, वृद्ध, महिला, दिव्यांग व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना विशेष मदत करण्यात आली

बहुजनांचा बुलंद आवाज, समाजसेवक…..


भिमपँथर आशिष अरविंद जाधव. (संस्थापक राष्ट्रीय_अध्यक्ष!)

आमचे खंबीर नेतृत्व
भिमपँथर बहुजन फाउंडेशन चें शिलेदार, जे अहोरात्र समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि संस्था बळकट करण्यासाठी झटत आहेत….

भिमपँथर बहुजन फाउंडेशनचें अधिकृत पदाधिकारी टीम